माहीम सार्वजनिक वाचनालय  (स्थापना - १५ मे १९७७)
नोंदणी क्रमांक - मुंबई - ६५ / १९९६ जी. बी. बी. एस. डी.
Menu
|| सामाजिक उपक्रम ||
वर्ष निवडा
01/07/2024
परीक्षण स्पर्धा
30/07/2022
दिशा पिंकी शेख
28/07/2022
ग्रंथरूपी दीपपूजन
26/03/2022
सहभाग : अभिनेत्री – लेखिका : अपर्णा चोथे मुलाखत : नाट्यसमीक्षक : राज चिंचणकर
19/03/2022
सादरकर्ते सतीश जोशी
31/03/2021
गदिमा,बाबूजी व पुल दृक श्राव्य अभिवादन
30/03/2021
गदिमा,बाबूजी व पुल दृक श्राव्य अभिवादन
27/03/2021
मन म्हणजे काय ? मन कुठे असतं ?
18/02/2016
प्रा.विजय तापस : लेखक,संपादक आणि समीक्षक
26/01/2016
श्रीमती सुधा नाडकर्णी ( माजी अध्यक्षा माहीम महिला सहकारी औद्योगिक संस्था )
06/02/2016
“ आजचे अर्थकारण आणि आपण ”
माहीम सार्वजनिक वाचनालय - माहीम
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने शिवाजीपार्कहून माहीमकडे निघालात की हिंदुजा इस्पितळाच्या आधी उजव्या फुटपाथला 'माहीम सार्वजनिक वाचनालय मार्ग' नावाची पाटी असलेला एक लहान रस्ता लागेल. त्या मार्गाने दिलीप गुप्ते मार्गाकडे निघालात की डाव्या वळणावर जी इमारत दिसेल ती आमच्या माहीम सार्वजनिक वाचनालयाची इमारत. आधी दादर वाचनालयाची माहीम शाखा म्हणून हे वाचनालय ओळखले जायचे. आज आमच्या वाचनालयाचे नाव माहीम सार्वजनिक वाचनालय आहे.
© Mahim Sarvajanik Vachanalay, Mahim. All rights reserved.
Powered by TantraVed Jalgaon