माहीम सार्वजनिक वाचनालय  (स्थापना - १५ मे १९७७)
नोंदणी क्रमांक - मुंबई - ६५ / १९९६ जी. बी. बी. एस. डी.
Menu
|| दुर्मिळ पुस्तके ||
अनु. क्र. दाखलांक वर्गांक शीर्षक प्रकार लेखक / कवी प्रकाशन उपलब्ध
1 56592 3612 वाघाचे पंजे (शिवसेनेची देदीप्यमान वाटचाल सुवर्णमहा ढवळे - विजय नवचैतन्य प्रकाशन नाही
2 56604 1513 ध्यान दीक्षा धार्मिक - - - वाॅव पब्लिशिंग्ज प्रा.लि. नाही
3 56596 2609 आजचा दिवस फक्त व्यसनमुक्तीचे संघर्षगाथा सांगळे रमेश भिकाजी मैत्री प्रकाशन नाही
4 56594 2608 मी बहुरूपी सराफ - अशाेक ग्रंथाली नाही
5 56602 1223 नींव नाइन्टी नैतिक मूल्यांची सपंत्ती - - - वाॅव पब्लिशिंग्ज प्रा.लि. नाही
6 56606 5896 BALA BHAGAVATAM CH- CHINMAY ANADA SWAMI CENTRAL CHINMAYA MISSION नाही
7 56600 3614 शुद्र मुळचे काेण हाेते ? आंबेडकर - बाबासाहेब सुधीर प्रकाशन नाही
8 58145 137 पैस प्रतिभेचा संकीर्ण दातार - दीपाली डिंपल प्रकाशन नाही
9 58146 2768 हँँसता हुआ नूरानी चेहरा जीवनकला चरित्र केळकर - जीवनकला डिंपल प्रकाशन नाही
10 56598 2611 लाेकमान्य टिळक प्रधान ग प्र नॅशनल बुक ट्स्ट नाही
11 56776 572 पु.शि. रेगे यांची समग्र कविता - - - पॉप्युलर प्रकाशन नाही
12 58144 4934 वॉरन हेस्टिंग्जचा सांड कथासंग्रह प्रकाश - उदय पपायरस नाही
माहीम सार्वजनिक वाचनालय - माहीम
स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने शिवाजीपार्कहून माहीमकडे निघालात की हिंदुजा इस्पितळाच्या आधी उजव्या फुटपाथला 'माहीम सार्वजनिक वाचनालय मार्ग' नावाची पाटी असलेला एक लहान रस्ता लागेल. त्या मार्गाने दिलीप गुप्ते मार्गाकडे निघालात की डाव्या वळणावर जी इमारत दिसेल ती आमच्या माहीम सार्वजनिक वाचनालयाची इमारत. आधी दादर वाचनालयाची माहीम शाखा म्हणून हे वाचनालय ओळखले जायचे. आज आमच्या वाचनालयाचे नाव माहीम सार्वजनिक वाचनालय आहे.
© Mahim Sarvajanik Vachanalay, Mahim. All rights reserved.
Powered by TantraVed Jalgaon